भिंतीवर पाल दिसताच अंगावर काटा येतो? मारण्याऐवजी घरातून पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय!
How To Get Rid Of Lizards At Home Naturally पावसाळा सुरू झाला की घरात डास, झुरळे, कीटक आणि पालींची संख्या वाढू लागते. भिंतींवर, छतावर किंवा स्वयंपाकघरात अचानक पाल दिसली की अनेकजण घाबरून जातात. जरी पाल माणसावर हल्ला करत नसली, तरी तिची विष्ठा अन्नावर किंवा भांड्यांवर पडल्यास स्वच्छतेच्या दृष्टीने धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घरात पालींचा … Read more