DA Hike: सरकारी कर्मचार्यांवर आनंदसरी! दणकावून पगार वाढ, महागाई भत्ता इतका वाढणार
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुलै 2026 पासून महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI-IW) ताज्या आकडेवारीनुसार, महागाई भत्त्यात सुमारे 3 टक्क्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली … Read more