SBI Bank Recruitment 2026: SBI मध्ये 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती; बँकेत सध्या किती कर्मचारी?
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वाढवण्याची तयारी सुरू आहे. SBI चे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात बँक सुमारे 11 हजार ते 12 हजार नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकते. ही भरती प्रामुख्याने क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये … Read more