तुम्हाला वारस नोंद, सातबारा दुरुस्ती करायचीय, महसूल प्रशासन येतंय तुमच्या दारी, वाचा सविस्तर
Land शेतकऱ्यांचे महसुली प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी आणि ७/१२ उतारा अधिक पारदर्शक, अचूक व अद्ययावत करण्याच्या उद्देशाने महसूल विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अंतर्गत ‘जिवंत ७/१२ मोहीम’ सुरू केली आहे. या उपक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महसुली कामे वेगाने पूर्ण होत आहेत. २०७ शेतकऱ्यांना मिळाले अद्ययावत ७/१२ या … Read more