बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमात 364 जागांसाठी भरती
मुंबईमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST), मुंबई यांनी बस वाहक (Bus Conductor) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 364 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. BEST मुंबई भरती 2026 … Read more