एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारने लागू केला नवा नियम, अन्यथा बंद होईल सिलिंडर
LPG gas cylinder : अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मूज या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरील परिस्थितीमुळे कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर दिसून येत असून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. … Read more