अस्वल-वाघामध्ये रंगली जबरदस्त फाईट; शेवटी शिकारीनेच घेतली धूम, VIDEO पाहून हसू आवरेना
Tigar Viral Video : सोशल मीडियावर सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक रोमांचक वन्यजीव व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जंगलातील दोन शक्तिशाली प्राणी — वाघ आणि अस्वल — एकमेकांसमोर आल्याचे दिसते. मात्र, या संघर्षात अनपेक्षितपणे वाघानेच माघार घेतल्याचे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. पाणवठ्याजवळ घडला थरार ताडोबाच्या दाट जंगलातील एका पाणवठ्याजवळ ही घटना … Read more