एसटी प्रवाशांसाठी नवा नियम: ‘हे’ कार्ड असेल तरच मिळणार सवलत
एसटी प्रवाशांसाठी नवा नियम: ‘हे’ कार्ड असेल तरच मिळणार सवलत एसटीने आता डिजिटल पद्धतीने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बससेवा आता स्मार्ट कार्ड प्रणालीकडे वळत आहे. यामुळे तिकीट काढणे, पैसे देणे आणि सवलत मिळवणे अधिक सोपे होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) ने प्रवाशांसाठी National Common Mobility Card … Read more