आदिवासी विकास विभागात 416 जागांची भरती; 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, पगार ₹47,600 पर्यंत
Adivasi Vikas Vibhag Watchman Recruitment 2026 : महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार (Watchman) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये एकूण 416 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 मे 2026 … Read more