ST बस चे NCMC कार्ड कार्य प्रणालीच्या मानक कार्य प्रणाली बाबत… नवीन परिपत्रक ST NCMC Free Travling Card
ST NCMC Free Travling Card:NCMC कार्ड कार्यप्रणालीच्या मानक कार्यप्रणाली (SOP) बाबत. संदर्भ – १. या कार्यालयाचे पत्र क्र. राप/वाह/सवलत/एनसीएमसीकार्ड/८०२, दि.१३.०२.२०२६ २. या कार्यालयाचे पत्र क्र. राप/वाह/सवलत/१५८२, दि.०२.०४.२०२६ रा.प. महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना रा.प. बसेसमध्ये सवलत देण्यात येते. सदर सवलतधारी प्रवाशांस सवलतीकरिता NCMC कार्ड देण्यात येत आहे. सद्यस्थितीत रा.प महामंडळाद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अमृत ज्येष्ठ … Read more