SBI Recruitment 2026: स्टेट बँकेत १०० जागांसाठी मेगा भरती; ‘या’ उमेदवारांना मिळणार लाखोंचा पगार, अर्ज प्रक्रिया सुरू !
SBI Trade Finance Officer Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. State Bank of India अर्थात एसबीआयने ‘ट्रेड फायनान्स ऑफिसर’ (Trade Finance Officer) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १०० रिक्त जागा भरल्या जाणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया … Read more