LPG सिलेंडर वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ लोकांची सबसिडी होणार बंद, 30 जूनपूर्वी तातडीने पूर्ण करा हे काम
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. सरकारने गॅस कनेक्शनधारकांना 30 जूनपूर्वी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास गॅस सबसिडी मिळण्यात अडथळे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ई-केवायसी का आवश्यक आहे? सरकारकडून गॅस कनेक्शनची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंतच सबसिडी पोहोचावी … Read more