Maharashtra school update : राज्यातील शाळा सुरू करण्याच्या वेळापत्रकात बदल, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय…
Maharashtra school update : राज्यातील शाळा सुरू होण्याच्या तारखेबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचा बदल केला आहे. यापूर्वी संपूर्ण राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विदर्भातील तीव्र उष्णतेमुळे आता त्या भागातील शाळा उशिराने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवीन निर्णयानुसार विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा २२ जूनपासून सुरू होतील. … Read more