12वी पास युवकांसाठी खुशखबर; भारतीय नौदलात भरतीची सुवर्णसंधी
भारतीय नौदलाने (Indian Navy) 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2027 बॅच) अंतर्गत भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या आणि JEE (Main) 2026 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत … Read more