तुमच्या जमीन खरेदीचा जुना दस्त सापडत नाही? काळजी करू नका, आता १८६५ पासूनचे दस्त दिसणार ऑनलाईन

Land Record Agriculture News:राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाने आपल्या ऐतिहासिक आणि जुन्या अभिलेखांचे जतन करण्यासाठी डिजिटायझेशन प्रकल्पाला वेग दिला आहे. या प्रकल्पामुळे १८६५ ते २००१ या प्रदीर्घ कालावधीतील सर्व महत्त्वाचे दस्त, विवाह अभिलेख आणि छायाचित्र आणि सीडी स्वरूपातील रेकॉर्ड आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संगणकीकृत केले जाणार आहेत. e search igr maharashtra यामुळे नागरिकांना जुन्या मालमत्तांचे … Read more

Monsoon Update : अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपणार! पुढील ४८ तासांत ‘या’ राज्यात मान्सून दाखल होणार

IMD update : देशभरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत म्हणजेच ४ जूनच्या सुमारास दक्षिण-पश्चिम मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अनुकूल वातावरणामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण हवामान … Read more

Post Office ची ‘धुरंधर’ स्कीम, वृद्धापकाळातही पैशांचं नो टेन्शन; दर महिन्याला होईल ₹२०,५०० ची कमाई, जाणून घ्या

Post office scheme : निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य आणि नियमित उत्पन्न मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा वेळी पोस्ट ऑफिसची ‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’ म्हणजेच Senior Citizens Savings Scheme (SCSS) हा एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो. सरकारच्या हमीसह मिळणारी ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी खास तयार करण्यात आली असून, आकर्षक व्याजदर आणि करसवलतीमुळे ती मोठ्या … Read more

HSRP Number Plate Update: HSRP नंबरप्लेटसाठी मोठा दिलासा! मुदतवाढ जाहीर; जाणून घ्या नवी अंतिम तारीख आणि किती लागणार दंड?

HSRP Deadline Extended : वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत परिवहन विभागाने पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यामुळे अद्याप HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या निर्णयानुसार आता वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी १ जुलै २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA 63% वर जाण्याची शक्यता, पगार किती वाढणार?

DA Hike update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपलब्ध महागाई निर्देशांकाच्या (CPI-IW) आकडेवारीनुसार, जुलै 2026 पासून महागाई भत्ता (DA) आणि महागाई निवारण (DR) वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याचा महागाई भत्ता 60 टक्के असून तो 63 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. CPI-IW आकडेवारीमुळे वाढीची … Read more

Maharashtra Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ

Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध विभागांशी संबंधित चार महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. परिवहन, सामान्य प्रशासन, उद्योग तसेच महसूल व मुद्रांक शुल्क विभागांतर्गत घेण्यात आलेल्या या निर्णयांचा राज्यातील नागरिक, शासकीय कर्मचारी आणि विकास प्रकल्पांना मोठा फायदा होणार आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे … Read more

Farmer Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 10 दिवसांत कर्जमाफी? कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या कर्जमाफीबाबत राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात याबाबत महत्त्वाची घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांसाठी … Read more

जमिनीच्या व्यवहारासाठी ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा.Land Record Update

Land Record Update :राज्य सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द करून निवासी क्षेत्रात ऑक्टोबर २०२४ पूर्वी झालेल्या जमिनीच्या तुकड्यांना मान्यता दिली आहे. मात्र, त्यानंतर कोणताही जमिनीचा तुकडा अधिकृत ले-आऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही. महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेणे बंधनकारक राहील. त्यानंतरही असे तुकडे झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी … Read more

भारतीय रेल्वेत मेगाभरती सुरू! 11,558 रिक्त पदांवर भरती, असा करा ऑनलाइन अर्ज

Indian Railways Recruitment 2026 : देशातील सर्वात मोठ्या सरकारी रोजगार देणाऱ्या संस्थांपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी तब्बल ११,१२७ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या भरती प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली असून, देशातील १७ रेल्वे झोनमध्ये ही … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतून 10 लाख रुपये वैयक्तिक कर्ज Bank Of Maharashtra Personal Loan

Bank Of Maharashtra Personal Loan:बँक ऑफ महाराष्ट्र ही एक नामांकित राष्ट्रीयीकृत बँक असून ती ग्राहकांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा देते. यामध्ये वैयक्तिक कर्ज हे एक महत्त्वाचे उत्पादन आहे, जे ग्राहकांच्या खासगी गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाते, जसे की विवाह, शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी. ग्राहक 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. बँक … Read more