रसगुल्ल्यामुळे लग्नात गोंधळ! नवरीचा संताप पाहून पाहुणेही थक्क – VIDEO VIRAL
Groom Bride Viral Video : सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ भावनिक असतात, तर काही इतके मजेशीर असतात की पाहून हसू आवरत नाही. विशेषतः भारतीय लग्नांमधील व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात, कारण अशा समारंभात कधी काय घडेल याचा काही नेम नसतो. सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल … Read more