Will Registration: फक्त १०० रुपयांत करा मृत्यूपत्राची नोंदणी; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Will Registration: आपल्या कष्टाच्या कमाईचे आणि मालमत्तेचे आपल्या पश्चात काय व्हावे, हे ठरवण्यासाठी आता महागड्या वकिली शुल्काची किंवा मुद्रांक शुल्काची गरज उरलेली नाही. महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांसाठी मृत्यूपत्र नोंदणीची प्रक्रिया (Will Registration) सुलभ आणि स्वस्त केली असून, आता केवळ १०० रुपयांत तुम्ही तुमच्या पाल्यांचे भविष्य सुरक्षित करू शकता. आता महाराष्ट्र सरकारने या प्रक्रियेचा एक भाग अधिक … Read more