Maharashtra HSC 12th Result 2026 Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर
Maharashtra Board HSC 12th Result 2026 : मे महिना सुरू होताच बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागते. यंदाही लाखो विद्यार्थी आणि पालक बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाची तारीख निश्चित केली आहे. बारावीचा निकाल कधी लागणार? महाराष्ट्र बोर्डाच्या … Read more