PM Kisan Yojana: पुढच्या महिन्यात खात्यात येणार ₹2000? पीएम किसानच्या 23व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर
PM Kisan Yojana 23rd Installment Date update देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारकडून पुढील म्हणजेच 23वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. Pradhan Mantri Kisan Samman Nidhi अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची … Read more