SBI मध्ये 7150 अप्रेंटिस पदांची मेगा भरती; पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकांपैकी एक असलेल्या State Bank of India अर्थात SBI मध्ये अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तब्बल 7,150 रिक्त जागा भरल्या जाणार असून, पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज … Read more

अस्वल-वाघामध्ये रंगली जबरदस्त फाईट; शेवटी शिकारीनेच घेतली धूम, VIDEO पाहून हसू आवरेना

Tigar Viral Video : सोशल मीडियावर सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक रोमांचक वन्यजीव व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जंगलातील दोन शक्तिशाली प्राणी — वाघ आणि अस्वल — एकमेकांसमोर आल्याचे दिसते. मात्र, या संघर्षात अनपेक्षितपणे वाघानेच माघार घेतल्याचे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. पाणवठ्याजवळ घडला थरार ताडोबाच्या दाट जंगलातील एका पाणवठ्याजवळ ही घटना … Read more

सरकारी गॅरंटीची सुपरहिट योजना! दरमहा मिळवा ₹9,250 व्याज; किती गुंतवणूक लागेल ते जाणून घ्या

Post Office Saving Schemes: आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काहीजण जास्त परताव्यासाठी शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतात. मात्र या पर्यायांमध्ये नफ्यासोबतच तोट्याचाही धोका असतो. त्यामुळे अनेक लोक सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या योजनांचा शोध घेत असतात. अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची ‘मंथली इन्कम स्कीम’ (MIS) एक उत्तम पर्याय ठरू शकते. ही योजना … Read more

लाडक्या बहिणींसाठी मोठी दिलासादायक बातमी! ई-केवायसी पुन्हा सुरू होणार? उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी सभेत दिले स्पष्ट संकेत; महिलांचं टेन्शन संपलं!

Ladki Bahin e-KYC राज्यातील अनेक महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली ‘लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3000 रुपये अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र काही महिलांना अद्यापही हा लाभ मिळालेला नाही. ई-केवायसी अपूर्ण असणे, अर्जातील त्रुटी किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिल्याचे समोर आले … Read more

SBI Recruitment 2026: ₹80,000 पर्यंत पगार, शनिवार-रविवार सुट्टी! SBI मध्ये 800 जागांची मेगा भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

SBI Recruitment 2026 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) पुन्हा नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या निवृत्त बँक अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या State Bank of India ने तब्बल ८२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८० हजार रुपयांपर्यंत मानधन … Read more

Land Record Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान ! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

Land Record Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान ! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू Land Record Survey:महाराष्ट्रातील नागरिकांना आता भूमापनासाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. जमिनीसंबंधीची प्रकरणे अचूकपणे, जलद आणि पारदर्शकपणे सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित, परवानाधारक खाजगी भूमापक आणि एजन्सी नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्य सरकारकडून ८,६६७ पदांसाठी जम्बो भरती जाहीर

Maharashtra Mega Bharti 2026 : महाराष्ट्र सरकारकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून मृद व जलसंधारण विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. विभागातील तब्बल ८ हजार ६६७ पदांच्या भरतीला उच्चस्तरीय समितीने मंजुरी … Read more

लाडक्या बहिणींना खुशखबर ! बँक खात्यावर पैसे जमा; 4500 की 3000 रुपये? लगेच करा चेक !

ladki bahin yojana installment : राज्यातील ‘लाडकी बहीण योजना’ ही महायुती सरकारची सर्वाधिक चर्चेत राहिलेली आणि महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र फेब्रुवारीनंतर मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले नव्हते. त्यामुळे लाखो महिला या पैशांची प्रतीक्षा करत होत्या. अखेर … Read more

वरातीत नागिनचा कहर! घोडीसमोर तरुणाचा भन्नाट डान्स; VIDEO ने सोशल मीडियावर उडवली धूम

Funny Viral Video : सोशल मीडियावर दररोज लग्नातील भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ भावुक करणारे असतात, तर काही इतके मजेशीर असतात की पाहणारे हसून लोटपोट होतात. सध्या असाच एका वरातीतील भन्नाट व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाच्या मित्राने घोडीवर बसून असा काही ‘नागिन डान्स’ केला आहे की, पाहणाऱ्यांचे हसू थांबेनासे झाले … Read more

8th Pay Commission Update : नव्या वेतन फॉर्मुल्याचा लाखो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम; जाणून घ्या संपूर्ण गणित

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना ठरवताना वेतन आयोग काही महत्त्वाच्या निकषांचा विचार करतो. त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘कुटुंब युनिट’ फॉर्मुला. साध्या भाषेत सांगायचे झाल्यास, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या कुटुंबासह सन्मानाने जीवन जगण्यासाठी दरमहा किमान किती खर्च आवश्यक आहे, याचा अंदाज या सूत्रातून काढला जातो. त्यानुसार किमान मूळ वेतन निश्चित केले जाते. ‘कुटुंब युनिट’ची संकल्पना कशी … Read more