हा डबा आहे की कूलर? एका माणसाने आपले संपूर्ण घर थंड वाटावे यासाठी देसी जुगाड करून बनवला घरीच

Desi Jugad Home Made Cooler viral video : भारतातील लोकांचे वस्तू बनवण्याचे कौशल्य काही गुपित नाही. येथे लोक आपल्या गरजेनुसार आणि कल्पकतेनुसार प्रत्येक लहान-मोठी वस्तू बनवतात. बाईक असो, कार असो किंवा घरातील कोणतीही वस्तू असो, जुगाडचा वापर सर्वत्र केला जातो. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांना थक्क केले आहे. एका माणसाने … Read more

आनंदाची बातमी! खात्यात कधीही जमा होऊ शकतात ₹3000; मार्च-एप्रिल हप्त्याबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana : ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांच्या अर्जामध्ये तांत्रिक अडचणी, ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक खात्याची माहिती चुकीची असणे किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असणे ही मुख्य कारणे असू शकतात. अशा लाभार्थ्यांनी ३० एप्रिलपूर्वी आपल्या अर्जातील चुका दुरुस्त करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. Ladki Bahin Yojana 2026 : पीएम … Read more

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी अलर्ट! फक्त 2 दिवस बाकी, हे काम नाही केलं तर ₹2000 चा हप्ता अडकणार

PM Kisan Samman Nidhi Yojana : केंद्र सरकारच्या PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षातून तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. देशभरातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान, योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली असून काही लाभार्थी शेतकऱ्यांनी … Read more

सोन्याच्या दरात मोठी घसरण! १० तोळ्यांमागे ₹23,400 ने कमी; जाणून घ्या आजचे २२ व २४ कॅरेटचे भाव Gold Rate Today 2026

Gold Rate Today 2026 : सोनं-चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सोन्याचे दर कमी झाले होते, त्यानंतर या आठवड्यात पुन्हा दर वाढले. मात्र, आज खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांनी सोन्याच्या किमतींमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण-इस्रायल तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यानंतर सोन्याच्या दरात आधी … Read more

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनिटात मोबाईलवर

मोबाईलवर गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पाहणे आता अत्यंत सोपे झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत उपलब्ध करून दिलेल्या महाभूलेख विभाग यांच्या Mahabhunaksha या अधिकृत पोर्टलच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत तुमच्या जमिनीचा नकाशा (भू-नकाशा) ऑनलाईन पाहू आणि डाउनलोड करू शकता. पूर्वी जमिनीचा नकाशा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागत असे, मात्र आता … Read more

राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित | School Students Gr

राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित | School Students Gr School Students Gr:प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) सन २०२६ करीता शिक्षण व विद्यार्थी अर्ज भरणे पूर्ण…. संदर्भ:- 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. प्राठशि/प्र.क्र.23/2025(ई-1142170)/एसडी-5,दि. 17/10/2025. २. शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ … Read more

e-KYC लाडकी बहीण योजना : फक्त ‘या’ महिलांनाच करता येणार ई-केवायसी – नवीन यादीत नाव तपासा

e-KYC लाडकी बहीण योजना : फक्त ‘या’ महिलांनाच करता येणार ई-केवायसी – नवीन यादीत नाव तपासा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र ही मुदत नव्याने नोंदणी करण्यासाठी नसून, आधी केलेल्या अर्जातील चुका दुरुस्त करण्यासाठीच देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांनी … Read more

इंजेक्शन दिलेलं कलिंगड ओळखा ‘या’ सोप्या पद्धतीने

इंजेक्शन दिलेलं कलिंगड ओळखा ‘या’ सोप्या पद्धतीने इंजेक्शन दिलेलं किंवा भेसळयुक्त कलिंगड ओळखण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण लक्षात ठेवली, तर सहजपणे सुरक्षित आणि नैसर्गिक कलिंगड निवडू शकता. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आणि पाण्याची कमतरता भरून काढणाऱ्या या फळाची निवड करताना ही काळजी घेतली पाहिजे. 1. इंजेक्शन (रंग टोचणे) काही व्यापारी कलिंगड अधिक आकर्षक दिसावं यासाठी त्यामध्ये एरिथ्रोसिन सारखं … Read more

RTE 25% प्रवेश प्रक्रिया 2026–27 : पालकांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना

RTE 25% प्रवेश प्रक्रिया 2026–27 : पालकांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना राज्यातील RTE 25% आरक्षणाअंतर्गत शाळा प्रवेशासाठी सन 2026–27 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेबाबत शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, RTE पोर्टलवर अर्ज भरण्यापूर्वी व अर्ज भरताना पाळावयाच्या अनेक महत्त्वाच्या सूचना अपडेट … Read more

मोफत शालेय दप्तर योजना 2026 – महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय

मोफत शालेय दप्तर योजना 2026 – महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शासनाकडून मोफत शालेय दप्तर (School Bag) दिले जाणार आहे. या योजनेसाठी शासनाने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत शासन … Read more