Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! खात्यात थेट ₹6000 जमा होणार, जाणून घ्या संपूर्ण अपडेट
Ladki Bahin Yojana Installment: राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर तब्बल ८० लाख महिलांना योजनेतून वगळल्याची चर्चा सुरू झाली होती. यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये आता लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, काही पात्र महिलांच्या खात्यात १५०० … Read more