गजराजासमोर हुशारी दाखवणं बाइकस्वाराला पडलं महागात; ओव्हरटेक करताच हत्तीचा संताप, VIDEO व्हायरल
Viral video: सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक आणि मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ लोकांना खळखळून हसायला लावतात, तर काही प्रसंग पाहून अंगावर काटा येतो. सध्या अशाच एका बाइकस्वाराचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. हत्तीसमोर ओव्हरटेक करण्याची हुशारी दाखवणं या तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. नेमकं काय घडलं? व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये … Read more