Post Office Nsc Scheme : ५ लाखांची गुंतवणूक, ५ वर्षांनी किती मिळतील? पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मोदींनीही ठेवलेत पैसे
भविष्यासाठी आर्थिक नियोजन करताना अनेक जण अशा गुंतवणुकीच्या शोधात असतात जी पूर्णपणे सुरक्षित असेल, नियमित आणि निश्चित परतावा देईल तसेच करसवलतीचाही लाभ मिळवून देईल. अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजना हा एक विश्वासार्ह पर्याय मानला जातो. भारत सरकारच्या हमीवर आधारित असल्यामुळे या योजनेतील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते आणि शेअर बाजारातील चढ-उतारांचा त्यावर … Read more