Maharashtra Monsoon: पुढील 5 दिवस महाराष्ट्रात कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? IMD चा मोठा अंदाज

राज्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) १७ जून ते २२ जून या कालावधीसाठी नवीन हवामान अंदाज जाहीर केला असून, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची प्रगती मंदावलेली असली तरी आगामी काळात वातावरण काहीसे अनुकूल होण्याची चिन्हे दिसत आहेत. मान्सूनची प्रगती का मंदावली? … Read more

PM Kisan 23rd Installment: 20 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 23वा हप्ता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 22 हप्त्यांचे वितरण करण्यात आले असून आता शेतकरी 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, 23व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर … Read more

HDFC बँक ₹५०,००० पासून ₹४० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज HDFC Bank Personal Loan

HDFC बँक ₹५०,००० पासून ₹४० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज HDFC Bank Personal Loan HDFC Bank Personal Loan:जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गरजांसाठी ५ लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे असेल, तर HDFC बँक हा एक अतिशय विश्वासार्ह पर्याय आहे. या बँकेच्या जलद मंजुरी प्रक्रियेबद्दल आणि सोप्या अटींमुळे ग्राहकांना वेळ वाचवून सहजपणे कर्ज मिळते. कर्जाचे वैशिष्ट्ये आणि … Read more

MSRTC Student Pass Update : विद्यार्थ्यांना आता कागदी ST पास नाही; NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक, महामंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून एसटी बसमधील विद्यार्थ्यांचे पारंपरिक कागदी पास बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अर्थात स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि … Read more

Monsoon Update : अखेर ठरलं! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात धो-धो पाऊस; IMD चा मोठा अंदाज

Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन अनेक दिवस उलटले असले तरी राज्यातील बहुतांश भागात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. जून महिना अर्ध्यावर आला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ असूनही पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पेरणीची कामे रखडली असून शेतकरी आता चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा … Read more

Icici बँकेकडून 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….! ICICI Bank Personal Loan

Icici बँकेकडून 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….! ICICI Bank Personal Loan ICICI Bank Personal Loan:ICICI बँक वैयक्तिक गरजांसाठी ग्राहकांना सहज व जलद पद्धतीने 10 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) उपलब्ध करून देते. या कर्जाचा वापर आपण वैद्यकीय खर्च, विवाह, शिक्षण, ट्रॅव्हल, घरातील आवश्यक वस्तू खरेदी इत्यादीसाठी करू शकता. … Read more

8th Pay Commission News: जुलैपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ? जाणून घ्या नवीन अपडेट

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या देशभरात आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी चर्चा सुरू असून कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः जुलै 2026 पासून महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने कर्मचारी वर्गात उत्सुकता वाढली आहे. जुलै 2026 मध्ये DA वाढणार? श्रम ब्युरोकडून … Read more

शेतजमिनीवर बांधकाम करता येणार आता ‘एनए’साठी परवानगी नाही लागणार. NA Land Record

NA Land Record:महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत (२०२५) आता बदल करण्यात आला. त्यानुसार अकृषक (एनए) परवानगी, सनद आणि दरवर्षी आकारला जाणारा अकृषक कर यानंतर कायमचा रद्द करण्यात आला आहे. यामुळे घर किंवा प्रकल्प उभारताना महसूल विभागासह स्थानिक प्राधिकरणाकडे नागरिकांना चकरा मारण्याची गरज राहणार नाही. यापूर्वी जमिनीचा अकृषक तापर करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी अनिवार्य होती. त्यातच स्थानिक … Read more

Viral Video : बाथरूममध्ये शॉवर लावण्याची भन्नाट ट्रिक; तरुणाचा जुगाड इंटरनेटवर तुफान Viral

Viral Video भारतीयांच्या जुगाड कौशल्याची चर्चा जगभरात होत असते. कमी खर्चात आणि मर्यादित साधनांमध्ये मोठी समस्या सोडवण्याची कला भारतीयांना चांगलीच अवगत आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, एका तरुणाने घरातील साध्या वस्तूंचा वापर करून बाथरूममध्ये ‘देशी शॉवर’ तयार केला आहे. हा अनोखा प्रयोग पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. … Read more

Maharashtra school update : राज्यातील शाळा सुरू करण्याच्या वेळापत्रकात बदल, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय…

Maharashtra school update : राज्यातील शाळा सुरू होण्याच्या तारखेबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचा बदल केला आहे. यापूर्वी संपूर्ण राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विदर्भातील तीव्र उष्णतेमुळे आता त्या भागातील शाळा उशिराने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवीन निर्णयानुसार विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा २२ जूनपासून सुरू होतील. … Read more