शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश
Rajmata Jijau Women Empowerment Scheme : ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय मालकीच्या पडीक जमिनी पात्र महिला बचत गटांना अत्यंत नाममात्र दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महसूल विभागाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या … Read more