Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेचे ₹1500 कोणाला मिळणार? कोण अपात्र ठरले? जाणून घ्या संपूर्ण नियम
Ladki Bahin Yojana Eligibility : महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा आधार मिळत आहे. ही योजना 28 जून 2024 पासून राज्यात लागू करण्यात … Read more