भारतीय डाक विभागात मेगाभरती जाहीर; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
भारतीय डाक विभागाकडून ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2026 संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या भरतीमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. भरतीतील एकूण रिक्त पदांची संख्या अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नसून ती लवकरच … Read more