1960 पूर्वीचे जमिनीचे उतारे कसे पाहावेत? (Maharashtra Land Records)

1960 पूर्वीचे जमिनीचे उतारे कसे पाहावेत? (Maharashtra Land Records) 1960 पूर्वीचे जुने ७/१२ उतारे, फेरफार नोंदी आणि ८अ उतारे पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘आपले अभिलेख’ (Aaple Abhilekh) हे विशेष पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर अनेक जुन्या नोंदी डिजिटाइज्ड स्वरूपात उपलब्ध आहेत. जर एखादा उतारा ऑनलाइन उपलब्ध नसेल, तर तो ऑफलाइन पद्धतीने तहसील कार्यालय किंवा … Read more