मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करणे बाबत..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करणे बाबत.. ज्या महिलाना लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळणे बंद झाले आहे, अशा महिलांनी पुढील प्रमाणे विनंती अर्ज भरून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब यांच्या नावे द्यावा. विनंती अर्ज दि. : ___ / ___ / 2026 प्रती,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब,(जिल्हा टाका) – … Read more