आठवा वेतन आयोग : किमान वेतन थेट 54 हजार? पे-लेव्हलनुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता जाहीर
आठवा वेतन आयोग : किमान वेतन थेट 54 हजार? पे-लेव्हलनुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता जाहीर आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) संदर्भात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव वेतन आयोग समितीकडून प्राथमिक स्वरूपात मांडण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार केंद्र सरकारच्या … Read more