PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! पुढील आठवड्यात खात्यात थेट 4000 रुपये येणार; यादीत तुमचे नाव आहे का?

PM Kisan Yojana: देशातील अल्पभूधारक आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षभरात ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा केली जाते. सध्या शेतकऱ्यांचे लक्ष आगामी हप्त्याकडे लागले आहे. नियमित हप्त्याची रक्कम ₹2,000 असते. मात्र, काही पात्र शेतकऱ्यांना मागील हप्ता … Read more

8th Pay Commission संदर्भात मोठी अपडेट; या कर्मचारी मांडल्या आयोगासमोर ‘या’ 5 मोठ्या मागण्या, पगारात 34 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

8th Pay Commission Update : केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 8वा वेतन आयोग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन आणि सेवाशर्तींमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने आयोगाकडून कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना आणि पेन्शनर्सच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जात आहे. दिल्लीमध्ये 7 ऑगस्टपासून 10 ऑगस्टपर्यंत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष बैठका घेतल्या जात आहेत. या चर्चांमध्ये कर्मचाऱ्यांच्या … Read more

जमीन मालकीचा पुरावा नाही, 12 वर्ष जमिनीवर ताबा आहे, मालकी सांगता येते का, काय सांगतो कायदा? Land Record Jamin Malaki

Land Record Jamin Malaki : जमिनीवर १२ वर्षांपेक्षा जास्त काळ सलग, उघडपणे आणि मूळ मालकाच्या संमतीशिवाय ताबा (Adverse Possession) असल्यास कायदेशीररित्या मालकी हक्क मागता येतो का? कुठल्या जमिनीला हा नियम होतो किंवा होत नाही, मालकी सिद्ध करण्यासाठी काय महत्वाचे असते, हे समजून घेऊयात… असं म्हणतात, ज्याची जमीन त्याची मालकी. पण हा अर्थ ताबा (Possession) या … Read more

गोठा बांधण्यासाठी मिळत आहे 3 लाख रुपये पर्यंत अनुदान, असा करा अर्ज. Gaigotha Anudan Scheme

Gaigotha Anudan Yojana 2026 : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतीसोबत पशुपालन हा अनेक शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. गायी-म्हशींच्या संगोपनातून दूध विक्री, शेणखत आणि इतर माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो. मात्र जनावरांसाठी योग्य निवारा नसल्यामुळे पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळ्यात अनेक अडचणी निर्माण होतात. जनावरांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळावे, पशुपालनाला चालना मिळावी आणि ग्रामीण कुटुंबांचे … Read more

वडिलोपार्जित जमिनीची समान वाटणी झाली नाही, अशावेळी काय करावे, वाचा संपूर्ण प्रक्रिया Jamin Vatap Mahiti

Jamin Vatap Mahiti : जमिनीची समान वाटणी ही वडिलोपार्जित मालमत्तेत सर्व वारसांना कायद्याने समान हक्क देते. यासाठी सहमतीने ‘खातेफोड’ करणे किंवा कायदेशीर वाटप (कलेक्टर/न्यायालय) करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. वडिलोपार्जित जमिनीत हिंदू वारसा कायद्यानुसार मुलगे, मुली आणि पत्नीला समान हक्क असतो. जर वाटणी असमान झाली असेल, तर तुम्ही तहसीलदारांकडे ‘महसूल कायद्याच्या कलम ८५ अन्वये’ … Read more

आईशप्पथ ! विरार लोकलमध्ये तरुणींचा तडका; ‘गणबाय मोगरा’ गाण्यावर दोघी अशा थिरकल्या की सगळे बघतच राहिले; VIDEO व्हायरल…

Virar Local Train Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ लोकल ट्रेनमधला आहे. व्हिडीओत तुम्हाला लोकलमधील कलेचे दर्शन होईल. लोकल हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात लोकल ही मुंबईकरांसाठी जीव … Read more

क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरूनही ‘सिबिल’ स्कोअर का घसरतो?CIBIL Score

CIBIL Score:अनेक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांचा असा समज असतो की, केवळ वेळेवर बिल भरल्याने पतमानांकन (क्रेडिट स्कोअर) उत्तम राहते. मात्र, ताज्या आकडेवारीनुसार आणि तज्ज्ञांच्या मते, तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेचा (लिमिट) किती वापर करता, यावरही तुमचा आर्थिक दर्जा ठरतो. जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेचा वारंवार 80 ते 90 टक्के वापर करत असाल, तर तुम्ही कर्जाच्या पैशांवर … Read more

Property Dispute: वडिलांच्याप्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

अनेकांच्या मनात असा समज असतो की, वडील किंवा आजोबांच्या नावावर असलेली कोणतीही मालमत्ता आपोआप वडिलोपार्जित (Ancestral Property) ठरते आणि त्यावर मुलांना किंवा नातवंडांना जन्मापासूनच हक्क मिळतो. मात्र, कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक वेळी असे होत नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयात हा गैरसमज स्पष्टपणे दूर करण्यात आला आहे. न्यायालयाने नेमकं काय सांगितलं? मालमत्तेच्या वाटणी आणि … Read more

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेपूर्वी पूर्ण करा e-KYC; घरबसल्या कशी कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस कनेक्शनधारकांसाठी आधार-आधारित e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली असून, १६ ऑगस्ट २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीपर्यंत e-KYC पूर्ण न केल्यास गॅस सबसिडी मिळण्यात तसेच काही सेवांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात. चांगली बाब म्हणजे ही … Read more

आता जमीन मोजणीचे पैसे वाचणार; २०२४ नंतर मोजणी केलेल्या जमिनींना ‘हा’ नवीन नियम लागू होणार

महाराष्ट्रातील जमीनमालक आणि मालमत्ता धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात 2024 नंतर भूमी अभिलेख विभागामार्फत करण्यात आलेली जमीन किंवा मालमत्तेची मोजणी आता अंतिम मानली जाणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी, मालमत्ता नोंदणी किंवा इतर प्रशासकीय कामांसाठी वारंवार फेरमोजणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातील अधिकृत निर्देश पुढील दोन … Read more