DA Hike 2026: जुलैचा DA कधी जाहीर होणार? कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांनी दिली मोठी माहिती
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठवा केंद्रीय वेतन आयोग आपल्या कामकाजाच्या प्रक्रियेत पुढे जात असताना, दुसरीकडे महागाई भत्त्याच्या (DA) पुढील वाढीकडेही लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. आठव्या वेतन आयोगाचे काम वेगात आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन होऊन सुमारे आठ महिने पूर्ण झाले आहेत. आयोगाला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि … Read more